एकावेळी 20 पर्यंत Farmer Registration Form PDF upload करा → ID card size front/back, 4×6 आणि A4 PDF
फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये कार्ड तयार
सर्वप्रथम खालील अधिकृत पोर्टल उघडा, CSC login करा (आपल्या CSC ID ने) आणि आपली Farmer Registration PDF डाउनलोड करा.
🔗 MHFR पोर्टल उघडाhttps://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
डाउनलोड केलेली PDF या पानावरील “PDF निवडा” बॉक्समध्ये अपलोड करा (एकावेळी 20 पर्यंत PDF). माहिती आपोआप भरली जाईल.
vlepc.in/id-card/farmer-id-card-download/
नाव, फोटो, जमीन तपशील तपासा, गरज असल्यास बदला. नंतर PNG / PDF (4×6 व A4) मध्ये कार्ड डाउनलोड करा.