वेगवेगळे हवे असतील तर वरच्या फ्रंट व बॅक बॉक्समधले PNG डाउनलोड बटण वापरा.
प्रिंट करताना Scale / Size = 100% ठेवा. “Fit to page” किंवा “Shrink to fit” निवडलं तर साइज बदलतो आणि कटिंग चुकते. पेपर साइज वरच्या ड्रॉपडाउनमध्ये निवडलेलाच निवडा, मार्जिन None ठेवा.